ठाणे

क्षणभर विश्रांती सोशल फाउंडेशन पर्यावरण रक्षाबंधन

       डोंबिवली ( शंकर जाधव ) : कोरोनामुळे आपल्याला झाडापासून मिळणाऱ्या ऑक्सीजन मिळत असते.वृक्षांचे महत्त्व जाणून घेऊन त्यांच्यासोबत आपल्या असलेल्या अतुट नात्याची वीण घट्ट करूया,त्यांचा आदर करूया,त्यांची गरज ओळखून त्यांच्यासोबत नवे नाते जोडुया… वृक्षतोड थांबवुन… वृक्षवाढ तसेच त्याचे संवर्धन कसे करता येईल,याचा प्रसार करूया…असा सामाजिक संदेश देत क्षणभर विश्रांती सोशल फाउंडेशन या संस्थेने ठाकुर्ली म्ससोबा चौक विभागात झाडांवर जाहीरातीसाठी मारलेले खीळे व तारा काढुन त्यांना बंधनमुक्त राखी बांधुन त्यांच्या रक्षणाची वसंवर्धनाचा संदेश देत साजरा केला.तसेच श्रुती उरणकर यांच्या संकल्पनेतुन पोलीस बांधवांनाही राख्या बांधण्यात आल्या. अनाथ मुलांनी बनवलेल्या राख्या विकत घेउन हा उपक्रम साजरा करण्यात आला.

यावेळी सतिश गुजर,एकनाथ दुधवडकर,प्रसाद पवार,श्रुती उरणकर,स्मीता बागवे,चंद्रकला मानकर,दिक्षा एडगे,सविता ठाकुर, तन्मयी उरणकर उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!