घाटकोपर : घाटकोपर पूर्वेकडील पटेल चौक सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने आरोग्य शिबिर आयोजित केले होते,शेकडो लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. मंडळाचे रवी सडेकर,कृष्णा कदम,मनोज माळवदे, अनिल कदम,अमर चव्हाण,सचिन भांगे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
घाटकोपर मध्ये आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
September 14, 2021
13 Views
1 Min Read

-
Share This!