ठाणे

दिवा डंपिंग वाद ; निवडणुकांच्या तोंडावर विरोधकांच्या कुरापती- रमाकांत मढवी, माजी महापौर

ठाणे /  दिवा, ता 25, (संतोष पडवळ) : शिवसेनेचे दिव्यातील नगरसेवक व माजी महापौर रमाकांत मढवी  यांनी विरोधकाना डंपिंग प्रश्नी दिले खणखणीत उत्तर म्हणाले ठाणे महापालिकेला  हद्दीतील दिव्यातील डम्पिंग बंद करण्यासाठी दिव्यातील जनतेला शिवसेनेने जे वचन दिले होते त्या नुसारच आम्ही दिव्यातील डंपिंग डोगरांच्या पायथ्याशी हलवले व कचऱ्याची विल्हेवाट योग्य रित्या होईल या नुसार आम्ही दिव्यातील डंपिंग बंद केले असे नगरसेवक असे मढवी यांनी स्पष्ट केलं.

निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना आंदोलचा मुद्दा संपेल म्हणून त्यांची पायाखालची जमीन घसरली आहे म्हणून विरोधकांनी गावातील  लोकांना भडकवण्याचे काम केलीत व कचऱ्याच्या माध्यमातून निवडणुका जवळ येताच राजकारण करीत आहे अशा भूलथापांना सर्वसामान्य दिवेकर नागरिक बळी पडणार नाही मी शिवसेनेच्या माध्यमातून आवाहन करतो आपल्या साठी शिवसेनेचे नेते सक्षम आहेत आणि शिवसेना ही दिवेकरांना बांधील आहे ती बांधील की आम्ही पूर्ण करू जर इतर विरोधक राजकीय पक्ष राजकारनासाठी डंपिंग हटवण्याचा आड येत असेल तर त्यांना शिवसेना च्या पद्धतीने उत्तर दिले जाईल भांडार्ली गावातील लोक देखील आपलीच आहेत त्यांच्या देखील भावना लक्षात घेऊन त्यांच्या देखील शिवसेना पाठीशी आहे असे खुद्द मढवी यांनी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!