ठाणे

भिवंडीतील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी वाहतूकीत बदल

ठाणे दि.12 :- भिवंडी येथील स्व. राजीव गांधी उड्डाणपूलाची दुरूस्ती करण्यात येत असून त्यासाठी त्यावरील वाहतुक बंद ठेवून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात येत आहे. भिवंडी शहरात अवजड वाहने,ट्रकटेम्पो, माल वाहतूक करणारी मोठी वाहने यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. 31 जानेवारी 2022 पर्यंत ही पर्यायी वाहतुक सुरु राहणार असल्याचे वाहतुक विभागाचे पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर बाळासाहेब पाटील यांनी कळविले आहे.

            प्रवेश बंदी नदीनाका (शेलारगाव) येथून भिवंडी शहरातधामणकर नाका मार्ग अंजूर फाटाकडे जाणाऱ्या जड अवजड वाहने ट्रकमोठे टेम्पोआयसर 1109 सहडंपरट्रेलरकंटेनरखाजगी बसेस्लक्झरी बसेस् इ. वाहनांना वंजारपट्टी नाका व वजारपट्टी नाक्यावरील ब्रिज येथे “प्रवेश बंद” करण्यात येत आहे.

            पर्यायी मार्ग सदरची वाहने ही वजारपट्टी नाका व वजारपट्टी ब्रिज येथून डावे बाजूस वळण घेवून चाविद्रा रोडने वडपा येथून रा. म.क्र.3 इच्छित स्थळी जातील.

            प्रवेश बंदी चाविद्रा नाका येथून भिवंडी शहरात धामणकर नाका मार्गे अंजूर फाटा कडे जाणाऱ्या जड अवजड वाहने ट्रक,मोठे टेम्पोआयसर 1109 सहडंपरटेलरकंटेनर खाजगी बसेस् लक्झरी बसेस इ. वाहनांना चाविद्रा येथेच “प्रवेश बंद करण्यात येत आहे.

            पर्यायी मार्ग सदरची वाहने ही चाविद्रा नाका येथे वळून चाविद्रा रोडने वडपा येथून रा.म.क. 3 मार्गाने माणकोली येथे उजवीकडे वळून इच्छित जातील,

            प्रवेश बंदी राजणोली नाका येथून भिवंडी शहरातून शेलार गाववाडामनोरकडे जाणारी जड अवजड वाहने ट्रकमोठे ट्रकमोठे टेम्पोआयसर 1109 सहडपरटेलरकटेनरखाजगी बसेस लक्झरी बसेस इ. वाहनांना रांजणोली नाका येथे “प्रवेश बंद” करण्यात येत आहे.

            पर्यायी मार्ग सदरची वाहने ही रांजणोली नाक्यावरून मुंबई नाशिक महामार्गानि वडपा चाविद्रा बजारपट्टी नाका ब्रिज वरून उजवीकडे वळण घेऊन इच्छित स्थळी जातील.

            प्रवेश बंदी राजणोली नाका येथून भिवडी शहरातून धामणकर नाका मार्गे अंजूर फाटा वसईकडे जाणारी जड अवजड वाहने टुकमोठे टेम्पोआयसर 1909 सह डंपरटेलरकटेनरखाजगी बसेस्लक्झरी बसेस इ. वाहनांना राजणोली नाका येथे “प्रवेश बंद” करण्यात येत आहे.

            पर्यायी मार्ग सदरची वाहने ही राजणीला नाक्यावरून नाशिक मुंबई महामागाने माणकोली नाका येवून ब्रिजच्या खालून उजवीकडे वळण घेऊन इच्छित स्थळी जातील.

            प्रवेश बंदी अंजुर फाटा येथून धामणकर नाका मार्गे भिवंडी शहरातून वाडाराजणोली नाका व कल्याणकडे जाणान्या जड अवजड वाहने ट्रकमोठे टेम्पो आयसर 1109 सहडंपरटेलरकंटेनरखाजगी बसेसलक्झरी बसेस इ. वाहनांना अंजूर फाटा येथे “प्रवेश बंद करण्यात येत आहे.

            पर्यायी मार्ग सदरची वाहने ही अंजूर फाटा येथून वळ-वळपाडादापोडा रोडने माणकोली नाका येथून डावीकडे वळण घेवन मुंबई-नाशिक महामार्गाने इच्छित स्थळी जातील.

            वाहतुक मुभा नदीनाका (शेलारगाव)चाविद्रा नाकाराजगोली नाका तसेच अंजूर फाटा येथून भिवडी शहरात येणाऱ्या 4 व 6 चाकी ट्रक/ टेम्पो व इतर हलक्या वाहनांना रात्री 00.01 वा ते सकाळी 05.00 वा. पावेतो वाहतुकीस मुभा देण्यात येत आहे.

            प्रवेश बंदी नदीनाका (शेलार) व चाविद्रा येथून भिवडी शहरात धामणकर नाका मार्गे अंजूर फाटाकडे जाणारी तसेच नवीवस्तीरांजणोलीकल्याणकडे जाणारी सर्व प्रकारच्या वाहनांना स्व. राजीव गांधी उड्डाणपुलावर बागेफिरदोश येथे “प्रवेश बंद” करण्यात येत आहे.

            पर्यायी मार्ग सदरची वाहने ही स्व. राजीव गांधी उड्डाणपुलावरून न जाता उड्डाणपुलावे बाजूस असलेल्या रस्त्याने एस टी स्टॅण्डआय जी एम गेटदिऐ चौकअशोकनगर गेट नं.2 कल्याण नाका मार्गे इच्छित स्थळी जातील

            प्रवेश बंदी अंजूर फाटा येथून धामणकर नाका मार्गे स्व. राजीव गांधी उड्डाणपुलावरून वाडाशिवाजी चौकनाशिककडे तसेच राजणोली नाकाकल्याणकडे जाणान्या सर्व प्रकारच्या वाहनांना सहायक पोलीस आयुक्तभिवंडी पूर्व विभाग जवळील स्व. राजीव गांधी उड्डाणपुलाचे रॅम्पचे सुरवातीस ” प्रवेश बंद” करण्यात येत आहे.

            पर्यायी मार्ग वाडा. शिवाजी चौक, नाशिककडे जाणारी वाहने उड्डाणपुलावरून न जाता उड्डाणपुलावे बाजूस असलेल्या रस्त्याने कल्याण नाका- एस. टी. स्टॅण्ड-बागे फिरदोश मार्गे इच्छित स्थळी जातील. तसेच राजगोली नाकाकल्याणकडे जाणारी सदरनी वाहने उड्डाणपुलावरून न जाता उड्डाणपुलाचे बाजूस असलेल्या रस्त्याने कल्याण नाका येथे उजवीकडे वळून नवीवस्ती मार्गे इच्छित स्थळी जातील.

            प्रवेश बंद स्व. बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावरून येणाऱ्या वाहनांना बाडाबागेफिरदोशछ. शिवाजी महाराज चौकचाविद्रा नाकानदीनाक्याकडे जाण्यासाठी स्व राजीव गांधी उड्डाणपुलाचा वापर न करता साईबाबा जकात नाका येथे “प्रवेश बंद” करण्यात येत आहे.

            पर्यायी मार्ग सदरची वाहने ही साईबाबा जकात नाका येथे स्व. बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावर न चढ़ता उड्डाणपुलाचे बाजूस असलेल्या रस्त्याने भादवड नाका- के श्री चौकीनवीवस्ती-नेहरूनगर-आसबिबी कल्याण नाका येथे उजवीकडे वळण घेवून दिले चौक-एस.टी. स्टॅण्ड बागेफिरदोश मार्गे इच्छित स्थळी जातील.

        वाहतुक मुभा स्व. बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावरून स्व. राजीव गांधी उड्डाणपुलावरून धामणकर नाकाअंजूर फाटाकडे जाणाच्या केवळ दुचाकीतीन चाकीचारचाकी हलकी वाहनेछोटे टैम्पो कार अशा वाहनांना प्रवेश देण्यात येत आहे.

            वाहतुक मुभा वडपा चाविद्रा नाका येथून शेलारगांववाडागुजरातकडे जाणारी जड अवजड वाहने ट्रकमोठे टेम्पोआयसर 1909 सह उपर ट्रेलर कंटेनरखाजगी बसेस् लक्झरी बसेस इ वाहने भिवंडी शहरात न येता वजारपट्टी ब्रिजवरून उजवीकडे वळून नदीनाका मार्गे इच्छित स्थळी जातील.

            नो-पार्किंग सदर काम करताना बजारपट्टी नाका ते धामणकर नाका अशी वाहतूक हळुवारपणे जाणार आहे. परंतू वाहतूक कोंडी होवू नये याकरीता उड्डाणपुलाचे काम सुरू झाले पासून पुढे संपूर्ण काम होई पावेतो देवजीनगर ते नदीनाका पर्यंत रस्त्याच्या दोन्ही वाहिनीवर सर्व प्रकाराच्या वाहनांना पार्किंग करण्यास मनाई (नो – पार्किंग झोन) करण्यात येत आहे.

            सदरची अधिसूचना दि.11 ऑक्टोबर 2021 ते दि. 31 जानेवारी 2022 पर्यंत अंमलात राहील.

            तसेच सध्या अवजड वाहनाच्या बंदी संदर्भात निर्गमित केलेल्या अधिसूचना अबाधित राहून सदरचे काम पूर्ण झाल्यानंतर या पूर्वी अवजड वाहनाच्या बंदी संदर्भात निर्गमित केलेल्या अधिसूचना पुर्वी प्रमाणे अबाधित राहतील. सदरची अधिसूचना ही पोलीस चाहनेफायर ब्रिगेडरुग्णवाहिकाअन्नधान्य/ भाजीपालाडिझेलपेट्रोलगॅसपाणीदूधऔषधे याची वाहतूक करणारी वाहनेमिनी स्कूल बसेस तसेच सर्व शासकीय / निमशासकीय व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही. असे बाळासाहेब पाटील, पोलीस उप आयुक्त वाहतुक विभाग, ठाणे शहर यांनी कळविले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!