डोंबिवली ( शंकर जाधव ) : सुधाश्री या सेवाभावी संस्थेने दरवर्षी प्रमाणे यंदाही दिवाळीचा सण आदिवासी बांधवासोबत साजरा केला. लव्हाळी गावातील दात्रीपाडा या आदिवासी पाड्यावर हा कार्यक्रम करण्यात आला.यावेळी आदिवासी पाड्यातील नागरिकांना दिवाळी फराळ आणि कपडे यांचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाला संस्थेच्या संस्थापिका ॲड माधुरी जोशी,बळवंत जोशी आणि रामदासी बुआ उपस्थित होते.
आदिवासी पाड्यात दिवाळी फराळ व कपडे वाटप
November 5, 2021
3 Views
1 Min Read

-
Share This!