ठाणे

चौदा गावातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

डोंबिवली (शंकर जाधव ):  चौदा गावातील शिवसेना महिला आघाडी विभाग संघटक पदी सपना विश्वनाथ येंदारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शिवसेना शाखाप्रमुख दहिसर विजय मदन पाटील, शाखाप्रमुख दहिसर मोरी जनार्दन हरिश्चंद्र वालीलकर, शाखाप्रमुख पिंपरी ज्ञानेश्वर दगडू जाधव, उप शाखाप्रमुख पिंपरी राजाराम नारायण जाधव, उप शाखाप्रमुख दहिसर मोरी बाळाराम गोमा वालीलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख माजी आमदार सुभाष भोईर, जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. त्यावेळी कल्याण ग्रामीण  तालुकाप्रमुख प्रकाश म्हात्रे, महानगर संघटक वैशाली दरेकर, जिल्हा परिषद सदस्य ठाणे रमेश पाटील, विभागप्रमुख बाळाराम पाटील यांच्या सह पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!