ठाणे, दि. 29 – ठाणे जिल्ह्याचे जिल्हा कोषागार अधिकारी (उपसंचालक संवर्ग) राजेश भोईर यांची वित्त व लेखा सेवेच्या सहसंचालक पदावर पदोन्नती झाली असून मंत्रालयातील ग्रामविकास विभागाच्या उपसचिव व सहसंचालक पदावर नियुक्ती झाली आहे. पदोन्नतीबद्दल श्री. भोईर यांचे जिल्हा कोषागार कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
ठाणे जिल्हा कोषागार अधिकारी राजेश भोईर यांची सहसंचालक पदी पदोन्नती
2 months ago
16 Views
1 Min Read

-
Share This!