ठाणे

ठाणे दि.27, :- अंमली पदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने जानेवारी 2023 पासून आतापर्यंत 84 जणांविरुद्ध 64 गुन्हे दाखल केले असून 36 लाख 95 हजार 955 रु. किमतीचा माल जप्त केला असल्याची माहिती कार्यकारी...

Read More
ठाणे

पंकजा दीदींना टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचा स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार प्रदान

डोंबिवली ( शंकर जाधव ) : टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे दिला जाणारा  ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार’  किलांबी पंकजा...

ठाणे

दिव्यातील पाणी समस्येची रमाकांत मढवी यांनी घेतली गंभीर दखल

ठाणे, दिवा ता 27 मार्च (संतोष पडवळ – प्रतिनिधि) : दिवा शहरातील म्हात्रे गेट प्रवेशद्वार येथील रहिवासी पाण्याच्या तीव्र समस्येला सामोरे जावे...

ठाणे

दिव्यात मरणही झालंय महाग ! अंत्यविधी सामग्री मोफत देण्याची भाजपाची मागणी

ठाणे, दिवा (संतोष पडवळ – प्रतिनिधी ) ता 27 मार्च : ठाणे मनपाच्या हद्दीतील सहा लाखांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या दिवा शहरातील सामान्य लोकांना...

ठाणे

नशेसाठी वापरणाऱ्या सोल्युशनने दिव्यांगावर हल्ला ,धावत्या लोकलमधील धक्कादायक प्रकार

ठाणे : मुंबईमध्ये धावत्या लोकलमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे  . नशेसाठी वापरणाऱ्या सोल्युशनने दिव्यांगाला जाळण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ...

ठाणे

मुंब्रा शासकीय तंत्रनिकेतन संस्थेतील विद्यार्थिनींना रस्ता सुरक्षिततेबाबत प्रशिक्षण

ठाणे दि.24, :- मुंब्रा येथील शासकीय तंत्रनिकेतन संस्थेतील विद्यार्थिनींना रस्ते सुरक्षेसंदर्भात माहिती व्हावी, यासाठी  होंडा मोटरसायकल अँड स्कूटर...

ठाणे

भारतीय जनता पार्टी चित्रपट कामगार आघाडीची डोंबिवली शहर कार्यकारणी जाहीर

डोंबिवली ( शंकर जाधव ) : भाजप नेते देवेंद्र फडणवीस,  आमदार  रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी संलग्न भारतीय जनता...

ठाणे

उपायुक्त अतुल पाटील यांना वोकेशनल एक्सेलन्स अँवाँड जाहीर

डोंबिवली ( शंकर जाधव ) : रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टच्या वतीने शनिवार २५ तारखेला सायंकाळी 6 वाजता डोंबिवली पूर्वेकडील रोटरी भवन येथे वोकेशनल...

ठाणे

खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा झी समूहाच्या ‘ युवा नेतृत्व ‘ पुरस्काराने सन्मान…

डोंबिवली ( शंकर जाधव ) : इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांमध्ये झी समूहातर्फे नुकताच मुंबई येथे ‘ झी युवा सन्मान २०२३ ‘ या सोहळ्याचे आयोजन...

ठाणे

सरपंचांस मिळणारे शासकीय मानधन दिले गोरगरीब, गरजूंना… गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर वसत शेलवली च्या सरपंचांचा आदर्शवत निर्णय !

कल्याण (संजय कांबळे) : कल्याण पंचायत समितीच्या अंतर्गत येणाऱ्या ग्रुप ग्रामपंचायत वसत शेलवली चे सरपंच रवींद्र सिताराम भोईर यांनी आजच्या...

ठाणे

२५ व्या शोभा यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी.. सिनेकलाकारांचा जल्लोष..

डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवलीत यंदाच्या २५ व्या वर्षीच्या शोभा यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांसह खासदार डॉ.श्रीकांत शिंदे ,  सार्वजनिक...

ठाणे

ठाणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत ड्रोन, पॅराग्लायडर्सना बंदी

ठाणे, दि. 16  :–  ठाणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राहण्यासाठी                    दि. 20 मार्च २०२3 ते दि. 18...

ठाणे महाराष्ट्र

श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समाधी मंदिरात आळंदी येथे विश्वगुरु सन्मानित धर्माचार्य हभप नामदेव महाराज हरड यांचा सन्मान

 डोंबिवली ( शंकर जाधव ) : महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार राष्ट्रीय धर्माचार्य विश्वगुरु सन्मानित ह.भ.प.नामदेव महाराज हरड  यांचा श्री संत...

ठाणे

भिवंडीत लोकधारा प्रतिष्ठान ट्रस्ट व गुंज संस्थेने जपली सामाजिक बांधिलकी

भिवंडी ( प्रतिनिधी ) : शैक्षणिक चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी व गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासाठी १४ मार्च २०२३ रोजी ”लोकधारा...

ठाणे

कल्याण तालुक्यात एकच मिशन, जुनी पेन्शन, सरकार विरोधात घोषणा, संप चिघळल्यास गंभीर परिणाम !

कल्याण (संजय कांबळे) : एकच मिशन जुनी पेन्शन,अशा घोषणा देत आज कल्याण तालुक्यातील पंचायत समितीचे कर्मचारी, महसूल कर्मचारी, ग्रामीण रुग्णालयातील...

ठाणे

डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये 13 मे पर्यंत सायंकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत टँकर वाहतुकीला बंदी

ठाणे, दि.14 : ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये दि. 15 मार्च 2023 ते दि. 13 मे 2023 या कालावधीत...

ठाणे

दिव्यात महिला दिनानिमित्त महिला सन्मान रॅली

दिवा, ता. 9 (बातमीदार) – जागतिक महिला दिनाच्या उत्तर संधेला दिव्यातील शिंदे गटाच्या शिवसेनेकडून आज दिव्यात महिला दिनानिमित्त महिला सन्मान रॅली...

ठाणे

जागतिक महिला दिन कार्यक्रम दिवा शहारात मोठ्या उत्साहात साजरा.

दिवा, ता. 9 (बातमीदार) – दिवा विभाग रिपब्लिकन पक्ष (आठवले) यांचे वतीने महिला आघाडीच्या दिवा विभाग अध्यक्षा सौ. शिलाताई त्रिभुवणे यांनी जागतिक...

ठाणे

बचतगटाच्या महिलांना लखपती करण्याचा संकल्प – केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरिराज सिंह

आसनगावमध्ये २५ हजार महिलांच्या उपस्थितीत पार पडली उमेदची कार्यशाळा   ठाण्याचा वज्रेश्वरी ब्रँड जागतिक पातळीवर न्यावा : कपिल पाटील ठाणे, दि. ८ : ठाणे...

ठाणे

वादळी अवकाळी पाऊस, वाढती महागाईमुळे सर्वसामान्याचा ‘शिमगा, तर प्रंचड नुकसानीने शेतकऱ्यांच्या आयुष्याची, होळी’ !

कल्याण (संजय कांबळे) : कालपासून ठाणे जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पाऊस व वादळामुळे घरांची कौले, भाताचा पेंडा, मका, भाजीपाला पिके, आंब्याचा मोहर, तसेच...

ठाणे

”शिवगर्जना अभियान” अंतर्गत कल्याण लोकसभा क्षेत्रात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

दिवा : शिवसेना पक्ष आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे गेल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने राज्यात शिवगर्जना अभियान सुरू केले आहे...

ठाणे

बदलापूरात राज्यस्तरीय आंबेडकरी साहित्य संमेलन मोठया उत्साहात संपन्न

विविध चर्चासंत्रे आणि कवी  संमेलन रंगले ठाणे (प्रतिनिधी मिलिंद जाधव ):  बदलापूर येथे दोन दिवसीय  राज्यस्तरी  आंबेडकरी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात...

ठाणे

ठाण्यात तीन महिने ‘नो हॉर्न’ जनजागृती अभियान : ठाणे महापालिका, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ एंड परिवहन विभाग यांचा उपक्रम

ठाणे ता 2 (संतोष पडवळ) : मोठमोठ्याने किंवा सलगपणे वाजवल्या जाणाऱ्या मोठ्या डेसिबलच्या हॉर्नमुळे ध्वनी प्रदूषणात कमालीची वाढ झाली आहे. या हॉर्नचे...

ठाणे

ठाण्यातील रस्त्याच्या दुतर्फा आढळणाऱ्या भंगार गाड्या हटविण्याची कारवाई सुरू राहणार : आयुक्त अभिजीत बांगर

ठाणे 02 (संतोष पडवळ) :- ठाणे शहरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या भंगार गाड्या उचलण्याची कारवाई शहरात सुरू असून मंगळवारी नुकतीच...

ठाणे

दिवा भाजपा ओबीसी मोर्चाचे रोशन भगत यांचा महिला सबलीकरणासाठी पुढाकार :विधवा महिला पेन्शन योजनेसाठी केले विशेष सहकार्य

ठाणे,दिवा ता 2(संतोष पडवळ ) : दिवा प्रभाग समिती येथे विधवा महिला पेन्शन योजना व महिला बालविकास कल्याण योजनेचे फार्म भरण्यास सुरवात झाली असून ज्या...

ठाणे

शासकीय कार्यालये व शैक्षणिक संस्थांचा परिसर तंबाखूमुक्त करण्याची कार्यवाही करावी – उप जिल्हाधिकारी गोपिनाथ ठोंबरे

    ठाणे दि.02 :–  जिल्ह्यातील शासकीय कार्यालये व शैक्षणिक संस्थांचा परिसर तंबाखूमुक्त घोषित करण्यासंदर्भात तातडीने कारवाई करावी, असे निर्देश...

ठाणे

डोंबिवली क्रीडा संकुलातील तरण तलाव सूरू.. शिवसेनेचा पाठपुरावा

डोंबिवली ( शंकर जाधव ) : गेली तीन वर्षे बंद असलेल्या डोंबिवलीतील पालिकेच्या डोंबिवली संत सावळाराम महाराज क्रिडा संकुलातील ऑलिंपिक दर्जाचा तरण तलाव...

कोकण ठाणे

पत्रकार काशिनाथ म्हादे ‘निर्भीड पत्रकार’ या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

दिवा, ता. 28 फेब्रु (बातमीदार ) – कोकणातील अनमोल रत्न आणि गेल्या १३ वर्षांपासून पत्रकारितेत आपला ठसा उमटवणारे राजकीय पत्रकार काशिनाथ म्हादे...

ठाणे

मनविसेकडून मराठी भाषा शिकविणाऱ्या शिक्षकांचा सन्मान

डोंबिवली ( शंकर जाधव ) : २७ फेब्रुवारी कवि कुसुमाग्रजांची जयंती म्हणजेच जागतिक मराठी भाषा दिन साजरा केला जातो. मराठी भाषा दिवसाचे औचित्य साधुन शहर...

ठाणे

केडीएमसीला महाराष्ट्र शासनाचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक

डोंबिवली ( शंकर जाधव ) :    वाचन प्रेरणा दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागाच्या टीमने केलेल्या सादरीकरणासाठी महाराष्ट्र शासनाचे द्वितीय क्रमांकाचे...

ठाणे

जगन्नाथ शिंदे यांचा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा …

डोंबिवली ( शंकर जाधव ) : एकीकडे शिंदे- फडणवीस सरकारने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात आपली पकड मजबूत करण्यासाठी पाऊले उचलली असताना दुसरीकडे विरोधी पक्ष...

जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीची बैठक संपन्न
ठाणे

जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीची बैठक संपन्न

ठाणे दि.24 : – जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीची बैठक आज ठाणे शहर आयुक्तालयामध्ये पार पडली. यावेळी अंमली पदार्थांची वाहतूक व सेवन...

ठाणे

इंदिरानगर त्रिमूर्तीनगर वसाहतीत शौचालयाची अवस्था दयनीय

पालिका अधिकाऱ्यांसह भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांचा पाहणी दौरा  डोंबिवली  ( शंकर जाधव ) : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे सहायुक्त माननीय भरत...

ठाणे

कारागृहामधील 50 वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या न्यायाधीन बंद्यांना स्वखर्चाने अंथरून वापरण्याची मुभा; कारागृहे सुधारगृहे होण्याच्या दृष्टिने अमिताभ गुप्ता यांचे एक पाऊल

        ठाणे दि.22 : राज्यातील कारागृहे ही सुधारगृहे व्हावीत, यासाठी कारागृह व सुधारसेवा विभागाचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता...

ठाणे

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने पाचशे कामगारांना सुरक्षा संचाचे वाटप

डोंबिवली ( शंकर जाधव ) : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी...

ठाणे

रस्त्यावर फिरणाऱ्या मुलांसाठीच्या बालस्नेही बसचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

ठाणे, दि. 21 – रस्त्यावर फिरणाऱ्या व वास्तव्य करणाऱ्या मुलांना संरक्षण देण्याबरोबरच त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाच्या निधीतून...

ठाणे

अनोळखी इसमा बदल माहिती देण्याचे आवाहन

ठाणे,  :  ठाणे येथील सिव्हील हॉस्पीटल कॉर्नर येथे फुटपाथवर एक अज्ञात पुरुष कमजोर स्थितीत असल्याने पोलीसांनी औषधोपचारासाठी ठाणे येथील शासकीय...

ठाणे

ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन

डोंबिवली ( शंकर जाधव ) : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्ष शिंदे गटाला दिल्याच्या निर्णयावर राज्यभर ठाकरे गटाकडून आंदोलन सुरू झाले आहे...

ठाणे

दिव्यातील साबे येथील पाटिल नगरला मिळणार नवीन पाण्याची लाईन

ठाणे, दिवा ता 18 (संतोष पडवळ) : कल्याण ग्रामीण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे निधीतुन माजी उपमहापौर रमाकांत मढवी व सर्व माजी नगरसेवकांच्या आणि...

ठाणे महाराष्ट्र साहित्य

अविट गोडीच्या गजलांनी कल्याणात रसिक मंत्रमुग्ध : “एक सुरमई शाम” मैफिलीमध्ये हृदयाची पारणे फेडणाऱ्या गझालींचे सदरीकण

कल्याण -सापाड ( योगेश गोडे ) : गीत गुंजाळते गझल, जीवनाचा नवा अर्थ देते गझल हा गझलाच मुख्य उद्देश साध्या करण्यासाठी जीवनाला नवा अर्थ देणाऱ्या अनेक गझल...

ठाणे

कल्याणमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारा; राज्य शासन सर्वतोपरी मदत करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विविध विविध उपक्रमांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पणठाणे, – कल्याण हे ऐतिहासिक शहर आहे. या शहराशी...

ठाणे

दत्तनगर बीएसयुपी प्रकल्पातील नागरिकांचा १४ वर्षाचा वनवास संपला..मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे मानले आभार

डोंबिवली ( शंकर जाधव ) गेली १४ वर्ष डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर बीएसयूपी प्रकल्पातील सुमारे ४५० लाभार्थींच्या हक्काच्या घरासाठी ‘ बाळासाहेबांची...

ठाणे

दिव्यातील डॉ.सतीश केळशीकर यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजप प्रवेश

ठाणे ता 15 फेब्रु  (संतोष पडवळ) : आमदार संजय केळकर व आमदार निरंजन डावखरे यांच्या ठाणे शहरात सुरू असलेल्या यशस्वी वाटचालीस प्रेरित होऊन दिवा शहरातील...

ठाणे

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील १० वी व १२ वी परीक्षा केंद्रावर मनाई आदेश लागू

ठाणे :-  ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील शाळा / महाविद्यालयांमध्ये इ.10 व व इ.12 वी च्या परीक्षा सुरु होणार आहेत. या पार्श्वभूमीवर या शाळांच्या...

ठाणे

शशिकांतची हत्या म्हणजे पूर्वनियोजित कटच : आरोपी आंबेरकरची कबुली

मुंबई :राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्त्या म्हणजे पूर्वनियोजित कटच होता अशी कबुली या प्रकरणातील मुख्य आरोपी पंढरीनाथ आंबेरकर यांनी...

ठाणे

ठाण्यात दिव्यांग मुलांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस

ठाणे, ता 9 (संतोष पडवळ) : ठाण्यातील स्वयंम दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने स्व. गंगूबाई संभाजी शिंदे बहुउद्देशीय सभागृहात दिव्यांग रोजगार...

ठाणे

दिवा स्टेशन ते रुणवाल माय सिटी पर्यंत ठाणे महानगर पालिकेची बस सेवा चालू करण्यासंदर्भात आमदार संजय केळकर यांची घेतली भेट

दिवा : दिवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या रुणवाल माय सिटी येथील दहा टॉवर तयार झाले असून 1200 फ्लॅट तयार असून येथे 2000 ते 2500 लोक राहत आहेत येथील...

ठाणे

रेल्वे प्रवासात हरविलेले ४३ तोळे सोन्याचे आणि दीड किलो चांदीचे दागिने मिळाले

डोंबिवली ( शंकर जाधव ) : रेल्वे प्रवासा दरम्यान एका कुटुंबाची बॅग हरविली होती.या  बॅगेत ४४ ताेळे साेने आणि दीड किलाे चांदीचे दागिने होते.बॅग...

ठाणे

त्यागमूर्ती माता रमाईची जयंती शहापूर तालुक्यातील शेरे गावात उत्साहात साजरी !

कल्याण (संजय कांबळे) : भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा, ९कोटीची माता त्यागमूर्ती रमाबाई भिमराव आंबेडकर यांची...

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!