विश्व

महाराष्ट्र

महाराष्ट्र

बृहन्मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिकसह ८ महानगरपालिकांची महापौरपदे खुल्या संवर्गासाठी

सत्तावीस महानगरपालिकांच्या महापौरपदाची सोडत जाहीर मुंबई, दि. 13 : राज्यातील 27 महानगरपालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाच्या सोडती आज नगरविकास...

भारत महाराष्ट्र

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू, राज्यपालांच्या शिफारसीवर राष्ट्रपतींची मोहोर

नवी दिल्ली  : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 19 दिवस झाले तरी नवीन सरकार स्थापन झालेले नाही. राज्यातील सत्तास्थापनेचा पेच कायम असताना...

महाराष्ट्र

अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला राजीनामा

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजभवानावर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे...

महाराष्ट्र

छट महापर्व तेजस्वी परंपरा- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. 2 : आपल्या देशाला मोठी सांस्कृतिक परंपरा लाभली असून सूर्यपुजनाचे विशेष महत्व असणारे छट महापर्व ही त्यापैकीच एक तेजस्वी परंपरा असल्याचे...

मुंबई

मुंबई

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-राष्ट्रीय काँग्रेस सरकारमध्ये सत्तावाटपाचा फॉर्म्युला ठरला, घ्या जाणून

पुढील हप्तात सत्ता स्थापनेचा दावा होण्याची शक्यता, मुंबई : {गौतम वाघ- विशेष प्रतिनिधी} महाराष्ट्राचे राजकारण सध्या अत्यंत वेगळ्या वळणार आहे...

मुंबई

मच्छीमारांना 2100 कोटी रुपयांची भरपाई मिळण्यासाठी समिती गठीत करणार – राज्यपाल

मुंबई दि 7 नोव्हेंबर : राज्यातील कोकण किनारपट्टीवरील मासेमारांवर आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे आपदग्रस्त झालेल्या मच्छीमारांना एकवीसशे (2100) कोटी...

महाराष्ट्र मुंबई

विधानसभा निवडणुकीत ९ हजार ६७३ केंद्रातील मतदानाचे लाइव्ह वेबकास्ट

मुंबई,  : यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 9 हजार 673 मतदान केंद्रांचे लाइव्ह वेबकास्ट केले जाणार आहे. यामध्ये संवेदनशील मतदान केंद्रांचा समावेश आहे...

मुंबई

भांडुपच्या श्री सरस्वती विद्यामंदिरात चांद्रयान – 2 अवतरले!

मुंबई : मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अनेक शालेय उपक्रमांना अत्यंत महत्त्व देणारी भांडुप, नरदासनगर येथील श्री सरस्वती विद्यामंदिर ही शाळा होय...

गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

डोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला….

डोंबिवली : ( पत्रकार- शंकर जाधव) डोंबिवली पश्चिमेत भररस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला…. सचिन माळी असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव…...

गुन्हे वृत्त

कुर्ला कँम्प येथे सेक्स रॕकेट चा भांडाफोड!

  रॕकेट चालवणारी कांग्रेस महिला कार्यकर्ताला अटक लगातार दिवसाआड मर्डर, हाणारामारी,चोऱ्या आणि सेक्स रॅकेट मुळे पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह...

गुन्हे वृत्त

नागपुरात स्वयंघोषित ‘डॉन’ला पोलिसांनी धडा शिकवला, रस्त्याने ‘वरात’ काढली

नागपूर : नागपूर पोलिसांनी कुख्यात गुंड आणि नागपूरच्या व्यापाऱ्यांसाठी त्रासदायक ठरत असलेल्या स्वयंघोषित ‘डॉन’ला चांगलाच धडा शिकवला आहे...

गुन्हे वृत्त

खोटे दागिने गहाण ठेवून सोनारांची फसवणूक करणाऱ्या भामट्यास अटक..

ठाणे :  तांब्याच्या दागिन्यांवर गोल्ड प्लेटिंग करून ते दागिने सोनारांकडे गहाण ठेवून त्यांच्या कडून पैसे घेऊन फसवणूक करणाऱ्या भामट्याला ठाणे नगर...

क्रिडा

मनोरंजन

भारत मनोरंजन

आंतरराष्ट्रीय महोत्सवात ‘हौसला और रास्ते’ ठरला ‘विशेष लक्षवेधी लघुचित्रपट’

नवी दिल्ली, 29 : ग्रामीण तरुण-तरूणींमध्ये प्रचंड क्षमता आहे. योग्य संधी मिळाल्यास हा तरुण वर्ग देखील संधीचे सोने करू शकतो. त्याची प्रचिती ‘हौसला और...

मनोरंजन

वसई भोईदापाड़ा येथे नवदुर्गा सार्वजनिक महिला मंडळचा उत्सव साजरा…

# लेखक,कवी,पत्रकार सुभाष पटनाईक व मराठी सहअभिनेत्री छाया गचके यांचा विशेष सत्कार.. # वसईचे भूषण जेष्ठ समाज सेवक विजय पाटील आणि राष्ट्र्पति...

मनोरंजन

डोंबिवलीत रेवाई नृत्य महोत्सव संपन्न  

डोंबिवली :-    आराधना फाईन आर्ट अकादमी डोंबिवली पश्चिम येथे गेली २३ वर्षे शास्त्रीय कथ्थक नृत्याच्या प्रशिक्षणासाठी सतत कार्यरत आहे.विविध उपक्रम...

मनोरंजन

अमृता खानविलकर, राकेश बापट, दिप्ती श्रीकांत रंगले डोंबिवली रासरंगच्या रंगात

डोंबिवली :-  खा. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित डोंबिवली रासरंग दांडियाचा फीवर आता टिपेला पोहोचला असून रविवारी प्रख्यात अभिनेत्री अमृता...

Latest

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

पाककला

error: Content is protected !!