कमी किंमतीमध्ये विदेशी चलनातील डॉलर देतो असे सांगुन लोकांची फसवणुक करणाऱ्या ४ पुरूष व १ महीलेच्या टोळीला खंडणी विरोधी पथकाने केले जेरबंद..

ठाणे : बृहनमुंबई शहरातील देवनार पोलीस स्टेशन, यांच्याकडील दाखल असलेला गुन्हा रजि नंबर ५६४/२०२४ भादंवि कलम ४२०,३४ या ग…