नोकरी

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांनातर्गत ठाणे येथे विविध पदांची भरती

🔅 प्रभाग समन्वयक (क्लस्टर को- ऑर्डीनेटर) – १७ जागा

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवीधर, समाजकार्य, कृषी पदवीधर, तसेच ग्रामीण विकास/व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवीधर

🔅 प्रशासन व लेखा सहाय्यक -३ जागा

शैक्षणिक पात्रता – वाणिज्य शाखेतील पदवी, तसेच इंग्रजी ४० शप्रमि व मराठी ३० शप्रमि टंकलेखन, टॅली व एमएस-सीआयटी किंवा समकक्ष प्रमाणपत्र असणे आवश्यक.

🔅 डेटा एन्ट्री ऑपरेटर – ३ जागा

शैक्षणिक पात्रता – माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक तसेच इंग्रजी ४० शप्रमि व मराठी ३० शप्रमि टंकलेखन, टॅली व एमएस-सीआयटी किंवा समकक्ष प्रमाणपत्र असणे आवश्यक.

🔅 शिपाई – ३ जागा

शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि ३ वर्षाचा अनुभव आवश्यक

वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ नोव्हेंबर २०१८

🔅 अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2PszK3e

🔅 ऑनलाईन अर्जासाठी – https://bit.ly/2HYc0O0

सौ: महासंवाद : करिअरनामा

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!