विश्व

भारत

महाराष्ट्र

महाराष्ट्र मुंबई

राज्यात दोन लाख कोटींची पायाभूत प्रकल्पांची कामे सुरू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 21 : मुंबईसह राज्यात दोन लाख कोटींचे रस्ते, रेल्वे अशा पायाभूत सुविधांची विकास कामे सुरू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...

महाराष्ट्र मुंबई

लाभार्थी उद्योजकांच्या व्यवसायांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना मुंबई, : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करणाऱ्या उद्योजकांच्या व्यवसायाचा शुभारंभ आज...

भारत महाराष्ट्र

महाराष्ट्रातील तीन परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, दि.  07 : आरोग्य क्षेत्राचा कणा असणाऱ्या परिचारिकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्काराने...

महाराष्ट्र

पर्यावरण संवर्धनासह स्थानिकांच्या आकांक्षा लक्षात घेऊन विकासाचा समतोल साधला जाईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पालघर दि. 04 : किनारपट्टी क्षेत्र विकास आराखड्यास मान्यता दिली असून पर्यावरण संवर्धनासह स्थानिकांच्या आकांक्षा लक्षात घेऊन विकासाचा समतोल साधला जाईल...

मुंबई

मुंबई

विविध देशांच्या मुंबईतील वाणिज्यदूतांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

मुंबई, दि. 6 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त  अर्जेंटिना, आयर्लंड, इंडोनेशिया, सिंगापूरच्या...

मुंबई

नवनियुक्त अभियंत्यांनी प्रामाणिकपणे लोकहिताची कामे करावीत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबई, दि. 2 : राज्य शासनाच्या विविध विभागातील नियुक्तीपत्र मिळालेल्या सर्व अभियंत्यांनी प्रामाणिकपणे लोकहिताची कामे करावीत, असे...

मुंबई

राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये १ एप्रिलपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १ : प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि कागदविरहीत (पेपरलेस) होण्यासाठी येत्या १ एप्रिलपासून राज्यभरातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस’...

गुन्हे वृत्त मुंबई

मुंबईतील खारमध्ये दक्षिण कोरियाच्या नागरिकाचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी दोघांना अटक

मुंबई:- खार पोलीस ठाणे गुन्हा रजि क्र १३१४/२२ दिनांक ३०/११/२०२२ रोजी सायंकाळी १६.११ वाजता मुंबई पोलीसच्या ट्वीटरवरून माहिती मिळाली की, दिनांक...

गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

तलवारीने केक कापणारे आणि तलवार जवळ बाळगणाऱ्या चार जणांना शिळ डायघर पोलिसांनी केली अटक

ठाणे, ता 6 डिसें ( संतोष पडवळ) : दिनांक ०३/१२/२०२२ रोजी सोशल मिडियावर तलवारीने केक कापत असतांना व तलवारी जवळ बाळगणाऱ्या इसमांचे फोटो प्राप्त झाले...

गुन्हे वृत्त

मध्य प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, बिहार राज्यातून चार लाख रुपये किमतीचे एकूण ३७ मोबाईल फोन हस्तगत..

डोंबिवली ( शंकर जाधव ) : मध्य प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, बिहार या राज्यातून चार लाख रुपये किमतीचे एकूण ३७ मोबाईल फोन जे  हरवलेले आणि चोरीला गेलेले...

गुन्हे वृत्त मुंबई

मुंबईतील खारमध्ये दक्षिण कोरियाच्या नागरिकाचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी दोघांना अटक

मुंबई:- खार पोलीस ठाणे गुन्हा रजि क्र १३१४/२२ दिनांक ३०/११/२०२२ रोजी सायंकाळी १६.११ वाजता मुंबई पोलीसच्या ट्वीटरवरून माहिती मिळाली की, दिनांक...

गुन्हे वृत्त

️घरफोडी करणा-या सराईत आरोपीस अटक ; ९ गुन्हे उघडकीस, 4 लाख 88 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

ठाणे. ता 23 नोव्हे (संतोष पडवळ) : विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुन्हयांचे वाढते प्रमाण लक्षात घेता...

क्रिडा

मनोरंजन

मनोरंजन

टोदा मांजरसुंभा रोडवर स्विफ्ट आयशर टेम्पोच्या अपघातात 6 ठार

बीड : पाटोदा मांजरसुंभा रोडवरील बामदळेवस्तीजवळ स्विफ्ट डिझायर Beed Patoda Accident News क्रमांक एम.एच. १२ के.एन. ९७६१ व आयशर टेम्पो क्रमांक एम.एच.२६...

भारत मनोरंजन

महाराष्ट्रातील आदिवासींच्या हातमागाला दिल्लीकरांचा उत्सर्फुत प्रतिसाद ‘आदि’ महोत्सवात महाराष्ट्रातील 11 दालनांचा समावेश

नवी दिल्ली, 09 : राज्यातील आदिवासींच्या हातमागाला दिल्लीकरांचा उत्सर्फुत प्रतिसाद मिळत असून नागपूर, भंडारा जिल्ह्यातील हातमाग कारागीरांनी तयार...

मनोरंजन

संकटमोचक आणि बहुआयामी व्यक्तीमत्त्व ही प्रणबदांची ओळख – विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणब मुखर्जी यांच्या निधनाबाबतचा मांडला शोकप्रस्ताव मुंबई दि.7 : माजी राष्ट्रपती, भारतरत्न...

मनोरंजन मुंबई साहित्य

हिरकणी’ सोनालीला यंदाचा ‘झी गौरव’ चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

मुंबई – ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीला यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ‘झी गौरव’चा पुरस्कार मिळाला असून तिला हा पुरस्कार ‘हिरकणी’ या चित्रपटातील...

Latest

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!