नोकरी

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये भरती 

🔅 डेप्युटी मॅनेजर (HR) – २९ जागा

शैक्षणिक पात्रता – ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी, एमबीए किंवा एमए (Personnel Management & Industrial Relations) किंवा समतुल्य

वयोमर्यादा – १९ डिसेंबर २०१८ रोजी ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

🔅 डेप्युटी मॅनेजर (F & A) – ३३ जागा

शैक्षणिक पात्रता – ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी, सीए/आयसीडब्ल्यूए किंवा एमबीए किंवा समतुल्य

वयोमर्यादा – १९ डिसेंबर २०१८ रोजी ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

🔅 डेप्युटी मॅनेजर (C&MM) – १८ जागा

शैक्षणिक पात्रता – इंजिनिअरिंग पदवी,६०% गुणांसह एमबीए

वयोमर्यादा – १९ डिसेंबर २०१८ रोजी ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

🔅 डेप्युटी मॅनेजर (लीगल) – ४ जागा

शैक्षणिक पात्रता – ६०% गुणांसह विधी (Law) पदवी आणि ३ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा – १९ डिसेंबर २०१८ रोजी ३० वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

🔅 ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर – ५ जागा

शैक्षणिक पात्रता – हिंदी/इंग्रजी विषयासह पदव्युत्तर पदवी किंवा पदवी व ट्रांसलेटर डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा २ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा – १९ डिसेंबर २०१८ रोजी २८ वर्षे ( इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ डिसेंबर २०१८

🔅 अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2BP8mVr

🔅 ऑनलाईन अर्जासाठी – https://bit.ly/2GVhkBc

▪️महासंवाद : करिअरनामा▪️

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!