कोकण

चिपळूण येथे परशुराम घाटातही दरड कोसळण्याचं सत्र सुरूच,

रत्नागिरी  : शुक्रवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरीतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. चिपळूण येथे परशुराम घाटातही दरड कोसळण्याचं सत्र सुरूच असून आज दुपारी या घाटात दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा धुडगूस सुरू असल्याने जगबुडी नदीनेही धोक्याची पातळी गाठली आहे. त्याचा मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीलाही फटका बसला. शुक्रवारी दिवसभर आणि आज सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परशुराम घाटात दरड कोसळली. यामुळे वाहतुकीचा महत्त्वाचा मार्ग बंद पडला असून प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. दरड कोसळून रस्त्यावर दगड माती आल्याने व माती खाली येण्याची प्रक्रिया सतत सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक ऐन गर्दीच्या वेळी ठप्प झाली आहे. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घेत रस्त्यावर आलेली माती हटविण्यास सुरुवात केली आहे. या आधीही १५ आणि १६ जुलै रोजी डोंगरांची माती भुसभुशीत झाल्याने परशुराम घाटात

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!