क्रिडा

सानिका वैद्य हिने पटकवली दोन सुवर्णपदके

ठाणे दि.28 : पॅरालिम्पीक असोशिएन ऑफ महाराष्ट्र(PSAM) या संस्थेशी संलग्न असलेल्या, उपनगर पॅरा स्विमींग असोशिएन ऑफ मुंबई UPSAM यांनी 25 नोव्हेंबर 2019 रोजी, प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुल पार्ले मुंबई येथे पॅरा RYP इन्व्हीटेंशन स्विमींग कॉम्पीटीशन आयोजीत 2019 ही स्पर्धा आयोजित केली होती.

या पोहण्याच्या स्पर्धेत 17 वर्षीय सानिका वैद्य हीने स्पेशल मुलाच्या S-14 या गटात ज्युनिअर ग्रुपमध्ये 2 सुवर्णपदके पटकावली .पहिले 50 मिटर फ्रिस्टाईल व दुसरे 50 मीटर बॅकस्ट्रोक मध्ये मिळवले. आत्मकेंद्रीपणा वर मात करत तिने मिळवलेले हे यश कौतुकास्पद व पेरणादायी आहे.त्यामुळे सानिकाचे खुप कौतुक व अभिनंदन होत आहे

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!