मनोरंजन महाराष्ट्र साहित्य

नाट्य क्षेत्रात विशेष लक्षणीय कार्य करणाऱ्या कलावंतास डॉ.श्रीराम लागू पुरस्कार

मुंबई, दि. 2 : मराठी नाट्य क्षेत्रात विशेष लक्षणीय कार्य करणाऱ्या कलावंतास नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येणार आहे.

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दरवर्षी राज्य सांस्कृतिक पुरस्काराने एकूण 12 विविध सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात येते. आता यावर्षापासून मराठी नाट्य कला क्षेत्रातील पुरस्कार ‘नटसम्राट डॉ. श्रीराम लागू’ या नावाने देण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!