Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS
महाहौसिंगने परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीचा वेग वाढवावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेरोहिदास मुंडे यांना आपलं महानगर-माय महानगर ठाणे आयकॉन 2025 पुरस्काराने सन्मानित२३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान पोहोचले; आतापर्यंत ८०० पर्यटक परतले, पुढच्या प्रवासासाठी बसेसची सोयनाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना पंतप्रधान नागरी सेवा उत्कृष्टता पुरस्कार २०२३ प्रदानमंत्रालयात ५ ते ९ मे दरम्यान “टेक वारी – महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” विशेष प्रशिक्षण कार्यक्रम- अपर मुख्य सचिव व्ही राधातंत्रज्ञानाच्या सहाय्याने दर्जेदार आरोग्यसेवा दुर्गम भागांपर्यंत पोहोचवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाहौसिंगने परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीचा वेग वाढवावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेरोहिदास मुंडे यांना आपलं महानगर-माय महानगर ठाणे आयकॉन 2025 पुरस्काराने सन्मानित२३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान पोहोचले; आतापर्यंत ८०० पर्यटक परतले, पुढच्या प्रवासासाठी बसेसची सोयनाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना पंतप्रधान नागरी सेवा उत्कृष्टता पुरस्कार २०२३ प्रदानमंत्रालयात ५ ते ९ मे दरम्यान “टेक वारी – महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” विशेष प्रशिक्षण कार्यक्रम- अपर मुख्य सचिव व्ही राधातंत्रज्ञानाच्या सहाय्याने दर्जेदार आरोग्यसेवा दुर्गम भागांपर्यंत पोहोचवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डोंबिवलीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होळी सण साजरा 

 

डोंबिवली ( शंकर जाधव ) : सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत होळीची पूजा केली. डोंबिवली पश्चिमेला सम्राट चौकाजवळ परंपारीक पद्धतीने पूजा करताना हरीश जावकर, मयुरेश शिर्के, कृष्णा परुळेकर यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


AAPALE SHAHAR NEWS - LIVE TV
Design by - Blogger Templates |