Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

दिल्लीतील कल्याणपुरी परिसरात ३ मजली इमारत कोसळली

 


दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. कल्याणपुरी परिसरातील ३ मजली इरारती ३ सेकंदात कोसळली. इमारत कोसळल्यानंतर परिसरात धुळीचे लोट पसरले होते, मात्र कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Design by - Blogger Templates |