Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

विजय विकास सामाजिक संस्था आयोजित काता व कुमिते कराटे स्पर्धेत विद्यार्थ्यांचे सुयश



उरण दि २५ (विठ्ठल ममताबादे ) विजय विकास सामाजिक संस्था ( All style karate federation) च्या वतीने मोहपाडा रसायनी साई मंदिर येथे झालेल्या काता आणि कुमिते कराटे स्पर्धेत खालील विद्यार्थ्यांनी सुयश मिळविले.काता कराटे व कुमिते कराटे प्रकारात उत्तम कामगिरी केलेले विद्यार्थी खालीलप्रमाणे :- 

1)आशीर्वाद सिंग काता प्रकारात गोल्ड मेडल व कुमिते प्रकारात सिल्वर मेडल
 2) साईराज कडू काता कुमिते गोल्ड मेडल
3) आराध्य झावरे काता कुमिते गोल्ड मेडल
4) शुभम घोगरे काता कुमिते गोल्ड मेडल
5) अथर्व फड कुमिते गोल्ड मेडल काता सिल्वर मेडल
6) आशिष सिंग  कुमिते गोल्ड मेडल काता सिल्वर मेडल
 7) आदित्य अहिरे काता कुमीते ब्रॉंझ मेडल
8) सार्थ म्हात्रे काता कुमिते ब्रॉंझ मेडल
9) हर्षित देवगड काता गोल्ड मेडल  कुमीते सिल्वर मेडल
10) स्वरा जाधव कुमिते ब्रॉंझ मेडल काता सिल्वर मेडल
11) भक्ती भोईर काता सिल्वर कुमिते ब्रॉंझ मेडल
12) पार्थ घरत काता गोल्ड मेडल कुमिते सिल्वर मेडल
13) शिवांश सिंग  काता गोल्ड मेडल कुमिते सिल्वर मेडल
14) मृदुल म्हात्रे कुमिते गोल्ड काता सिल्वर पटकाविले. सिनियर इंस्ट्रक्टर विकास भोईर , सागर कडू , प्रगती भोईर/घरत आणि ज्युनिअर इंस्ट्रक्टर अथर्व प्रफुल्ल घरत या सर्वांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यानी एकूण १० सुवर्ण पदक, ९ रजत पदक, ८ कांस्य पदक पटकावले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Design by - Blogger Templates |