डोंबिवली ( शंकर जाधव ) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर, कविता गावंड, किरण मोंडकर, शिल्पा मोरे यांसह 100 कार्यकर्ते आज मंगळवार 30 तारखेला दुपारी ठाणे येथील कार्यालतात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार असल्याचे खामकर यांनी सांगितले