Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 24 कल्याण लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत अंदाजे 14.12 टक्के मतदान


ठाणे, दि. 20  : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला ठाणे जिल्ह्यातील 24 कल्याण लोकसभा मतदारसंघात आज दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7.00वा.पासून सुरुवात झाली. 24 कल्याण मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघात सकाळी 11.00 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 14.12 टक्के मतदान झाले आहे.

ठाणे जिल्ह्यातील 24 कल्याण मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

140 अंबरनाथ – 11.24 टक्के

141 उल्हासनगर – 11.09 टक्के

142 कल्याण पूर्व – 15.11 टक्के

143 डोंबिवली – 15.46 टक्के

144 कल्याण ग्रामीण – 10.60 टक्के

149 मुंब्रा कळवा – 13.03 टक्के

ही आकडेवारी अंदाजे असून अंतिम आकडेवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Design by - Blogger Templates |