ठाणे : शिवसेना ठाकरे गटातील उपजिल्हाप्रमुखांसह अनेकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थित जाहीर प्रवेश केला. गुरुवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवास्थानी भगवा झेंडा हाती घेऊन प्रवेश केला.
उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, विभाग संघटक मधुकर जानू शेळके, उपविभाग प्रमुख प्रदीप राजाराम चुडनाईक, शाखाप्रमुख गिरीश काळण, नीलम गंगाराम पाटील ( महिला विधानसभा संघटक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ) सुषमा ढोले (विभाग संघटक पलावा ) कीर्ती मधुकर पाटील, राष्ट्रवादी मधुरा खंडकर ( राष्ट्रवादी प्रभाग अध्यक्ष)सरिता वाघेरे ( प्रभाग अध्यक्ष राष्ट्रवादी ), कैलास पाटील ( विभाग संघटक देसाई, राहुल पेंडसे ( उपशाखाप्रमुख ), चंदू चलेकर ( उपशाखाप्रमुख ) सुनील गुप्ता, गणेश भोसले, जयदेव मडवी, अजय मडवी, मयूर देवकर, संदेश म्हात्रे, मनीष पाटील, नरेन पाटील, अतिश म्हात्रे, अक्षय पाटील, राम म्हात्रे (युवा सेना विभाग अधिकारी ), खंबाळपाडा येथील शिवसैनिक निखिल भोसले, सचिन टाक, परेश कळण, राज चव्हाण, वंदन प्रदीप चुडनाईक (युवा अधिकारी), शेलार नाका इंदिरानगर येथील शिवसैनिक नितीन खिल्लारे, प्रकाश भालेराव, सागर कसबे, पंकज गुप्ता, चंदन कुवर, सुनील जाधव, मिलिंद झालटे, सुनील ठोके, सुरज धुळे, प्रदीप ठोके, गणेश रस्के,अजिंक्य मालुसरे, गणेश आहेर,संदीप ठोके, फकरुद्दीन जाबडवाला यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थित हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेते जाहीर प्रवेश केला. यावेळी विवेक खामकर, कविता गावंड, शिल्पा मोरे हेही उपस्थित होते.