Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

भेंडखळ पावसाळी रबर बॉल सामन्यांमध्ये चिरले संघाचा विजय.


उरण दि ८ ( विठ्ठल ममताबादे ) : कर्णधार करण मढवी याच्या नेतृत्त्वाखाली भूमिका स्पोर्ट्स चिरले संघाने उरण तालुक्यातील भेंडखळ येथे आयोजित पावसाळी सामन्यांमध्ये सहभाग घेतला होता.

एकूण १६ संघाने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. शेवटी चिर्ले संघ व अंबापाडा संघ फायनल स्पर्धेत पोहोचली. अंबापाडा संघाशी झुंज देत चिर्ले संघ दुसऱ्या क्रमांकांनी विजयी झाले. 

चिर्ले संघातील प्रियांशू घरत , सार्थक घरत , चैतन्य मढवी , चैतन्य पाटील ,रमाकांत घरत ,आशिष ठाकूर,शुभम पाटील,ऋषिकेश पाटील,रतिश पाटील इत्यादी खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून संघाला विजयी करून दिले.

सदर सर्व विजयी खेळाडूंचे व संघांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Design by - Blogger Templates |