मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिव जिल्हा संपर्कँप्रमुख सुनील काटमोरे यांच्या निष्ठा या वर्षपूर्ती कार्य अहवालाचे प्रकाशन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सोबत चाळीसगाव संपर्कप्रमुख प्रकाश वाणी आणि सचिन भांगे उपस्थित होते.