Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

भेंडखळ ग्रामपंचायत टी बी मुक्त पुरस्काराने सन्मानित


उरण दि २२ (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र राज्य पुरस्कृत टीबी मुक्त पुरस्कार रायगड जिल्हाधिकारी व पंचायत समिती यांच्या यांच्या सौजन्याने भेंडखळ ग्रामपंचायतला मिळाला आहे. टी बी मुक्त पुरस्कार पंचायत समिती कार्यालय उरण येथे बि डि ओ समीर वठारकर यांच्या शुभहस्ते देऊन भेंडखळ ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच मंजिता पाटील उपसरपंच अभिजीत ठाकूर ग्रामपंचायत सदस्य दिपक ठाकूर, अजित ठाकूर , लिलेश्वर भगत, ग्रामपंचायत सदस्या सोनाली ठाकूर, स्वाती घरत ,अक्षता ठाकूर , संगीता भगत,शितल ठाकूर, स्वाती पाटील, प्राची ठाकूर, ग्रामविकास अधिकारी किरण केणी, कार्यालयीन कर्मचारी दिपाली मते,अंगणवाडी सेविका प्रमिला ठाकूर ,कल्याणी ठाकूर, ज्योती ठाकूर व ग्रामपंचायत सदस्य, सदस्या हजर होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Design by - Blogger Templates |