घाटकोपर वृत्तपत्र विक्रेता संघ व सेना यांच्या वतीने माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन डॉ अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस हा वृत्तपत्र विक्रेता दिवस म्हणून सर्व विक्रेत्यांनी एकत्रित येत वामनराव कोठावदे चौक घाटकोपर पाश्चिम येथे साजरा केला.
यावेळी प्रकाश वाणी,प्रकाश गिलबिले,दीपक गवळी,रवी संसारे,सचिन भांगे,अंकुश खरात,नितीन गंभीर,विजय कोठावदे,नितीन रेणुसे,धनंजय शेलार ,रवी मोरणकर,वैभव पावस्कर,जगन वाघ,शिवाजी सुर्वे, विलास कोठावडे,अशोक अवती अशोक हांडे,दिपक पवार व मोठ्या संख्येने वृत्तपत्र विक्रेता बांधवांनी उपस्थित राहत डॉ. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जागवत अभिवादन केले.